विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त गावात प्रभातफेरी काढण्यात आली
विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त गावात प्रभातफेरी काढण्यात आली तसेच वारकरी संप्रदायातील अभंग,भजन यांचा काय्रक्रम घेण्यात आला.
विद्यालयात गोपाळकाला/गोकुळाष्टमी सण साजरा करण्यात आला.

मा.हरिभाऊजी बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त् विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
मा.हरिभाऊजी बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त् विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये लंगडी,धावणे,थैला शर्यत,चमचा लिंबू इ.स्पर्धा मध्ये पाल्यांनी सहभाग नोंदविला.
शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मुलांनी त्यांचा आवडीचा विषय देण्यात आला होता.आपल्या आवडीनुसार मुलांनी विविध रांगोळी काढली.
स्वतंत्रता दिवस
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना विविध उपक्रम शाळेत घेण्यात आले.
15 ऑगस्ट
15 ऑगस्टसाठी निघालेल्या प्रभातफेरीमध्ये 75 फुटी तिरंग्याने गावात शोभा आली.
पाल्यांचा शालेय चाचणी निकाल बघ्तांना पालक आणि पाल्य.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त् शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भारतीय प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिनासाठी पाल्यांची विविध वेशभुषेद्वारे सामाजिक एकात्मता आणि संघटन यांचा विविध माध्यमांतुन संदेश देण्यात आला.
1 मे रोजी शाळेत वार्षिक निकाल वाटप करण्यात आला.
1 मे रोजी शाळेत वार्षिक निकाल मान्यवरांच्या हस्ते कौतुक करुन पाल्यांना वाटप करण्यात आला.
श्री गणेशाची विधिवत शाळेत स्थापना आणि पुजा करण्यात आली.

शिक्षक दिनासाठी तयारी करुन आलेले विद्यार्थी.

दि.१५/०६/२०२३ रोजी विद्यालयात नवागतांचे स्वागत मोफत पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले.

दि.२१/०६/२०२३ विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.

दि.१५/०८/२०२३ विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

दि.१७/०९/२०२३ मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवा दिनानिमित्त संगित कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.

दि.१५/१०/२०२३ रोजी वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.

शिक्षण विस्तार अधिकारी आदरणिय श्रीम. पदकोंडे मॅडम यांच्या प्रमुख पाहुणे उपस्थितीत विद्यार्थी भाषण स्पर्धा लोकमान्य टिळक व अण्णाभाऊसाठे जयंती निमित्त घेण्यात आली.

आदरणिय हरिभाऊजी बागडे नाना यांच्या हस्ते विद्यालयात दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दि.२९/०८/२०२३ रोजी विद्यालयात जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

दि.०५/०९/२०२३ रोजी विद्यालयात डॉ. राधाकृष्णन यांची जयंती स्वयं: शासन दिन (शिक्षक दिन) साजरा करण्यात आला.

दि.०६/१२/२०२३ रोजी विद्यालयात महापरिनिर्वान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रेखाचित्र तयार करणे स्पर्धा घेण्यात आली.